काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Tag

TAG—–

1.Where is your cell phone?
वाजला  की कळेल आपोआप

2.Your hair?
अजून तरी आहेत  

3.Your mother?
प्रेम स्वरूप  आई..

4.Your father?
बाप  माणूस

5.Your favorite food?
तांदुळाची  भाकरी, पापलेट रवा fry

6.Your dream last night?
इतक्या सुखानी कोण झोपू देतो मला!

7.Your favorite drink?
प्यायला- शहाळं  ,  बघायला – टकीला  ऑन  फायर

8.Your dream/goal?
एक  सुखी आयुष्य

9.What room are you in?
लिविंग

 10.Your hobby?
वाचन आणि नाट्य संगीत

11.Your fear?
ट्राफिक  जाम

12.Where do you want to be in 6 years?
असाच  सगळ्यानबरोबर

13.Where were you last night?
घरीच, दुसरा काही  पर्याय नव्हता

 14.Something that you aren’t?
चमचा

 15.Muffins?
पेरूची  जेली

16.Wish list item?
अंतराळ फेर  फटका

17.Where did you grow up?
still growing

18.Last thing you did?
दीर्घ  स्वास

19.What are you wearing?
टू पीस (म्हणजे शर्ट ट्राउझर)

20.Your TV?
मुलाला ब्याट  आपटायची  गोष्ट  

21.Your pets?
चिऊ  काऊ

 22.Friends?
जणू माणिक मोती- फार  थोडे पण एकदम खास   

23.Your life?
माझे  जीवन गाणे …

24.Your mood?
दि:ग्मूढ

 25.Missing someone?
शाळेतले दिवस

26.Vehicle?
यामाहा

 27.Something you’re not wearing?
अंगठी  (सारखी हरवायची भीती)

28.Your favorite store?
चहाची टपरी

29 Your favorite color?
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

30 When was the last time you laughed?
ऑफिस मध्ये भरपूर लोक आहेत हसण्या सारखे , त्यामुळे रोज हसता येतं

31.Last time you cried?
ती  गेली  तेव्हा.. (गावाला)

32 Your best friend?
मी  माझा

33 One place that you go to over and over?
ऑफिस

 34 One person who emails me regularly?
online lottery  वाले

35. Favorite place to eat?
जगाच्या पाठीवर कुठेही

Advertisements

Comments on: "Tag" (4)

  1. प्रणव,
    मस्त लिहिलास tag . मी तुझ्या( चालेल नं) लिहिण्याचा जो अंदाज केला होता त्या बरहुकूम आहे. आणि हो धन्यवाद! मनापासून कारण मला तुझा ब्लॉग नवीन असूनही माझी ताई गिरी प्रेमाने स्वीकारलीस. असो मी आत्ता नेहमी येईनच. तसेच माझ्या इथे पण लिहिते प्रतिक्रियेमध्ये. एक मस्त ब्लॉग मिळाला. Thanks again

    • धन्यवाद अनुजा (?).
      मी माझे ब्लॉग्स नुकतेच व्यवस्थित रचले आहेत. आता मराठी ब्लॉग इथे आणि ट्रेनिंग ब्लॉग दुसरीकडे लिहितो आहे. वाचून अभिप्राय द्यावा. आपल्या पर्यावरण रक्षणाच्या ब्लॉग वर विचार सुरू आहे, लवकरच प्रतिक्रिया देईन.
      – प्रणव
      (आणि माझी लिंक आपण चुकुन सुहास च्या कॉमेंट मधे टाकली आहे)

  2. सर्वच उत्तरं छान आहेत. तरीही मला जास्त आवडलेलं –

    7.Your favorite drink?
    प्यायला- शहाळं , बघायला – टकीला ऑन फायर
    आणि
    14.Something that you aren’t?
    चमचा

    • धन्यवाद कांचन.
      मला तुमच जेवण आणि नॉट वेअरिंग ‘अहंकार’ हे रेस्पॉन्स फार आवडले. आपल्या कथा सावकाश वाचेन.
      – प्रणव

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: